अनुदेशक ओळख Meet your instructor

सदर अभ्यासक्रमाची रचनेचा आणि कोर्स  निर्मितीचा अभ्यास करणे

Learn more about the designer of this course and how this course came to be created.

हा कोर्स  कृतीसंशोधनाधारे शिक्षकांचा व्यावसायिक विकास  Action Research for Teachers Professional Development असा आहे.

हा तीन आठवड्याचा कोर्स आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये१०-१२ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. या कोर्समधून तुम्हाला कृतीसंशोधनाविषयी तात्विक माहिती होऊन तुमच्या कार्यक्षेत्रात तो कसा राबवायचा हे समजणार आहे. सहकारी विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही कृतींची देवाणघेवाण  करावयाची आहे लिंकच्या(Link) सहाय्याने  संदर्भ देण्यात आलेले  आहेत.  या संदर्भातून तुमचा सखोल अभ्यास व्हावा अशी अपेक्षा आहे. प्रत्येक आठवड्यासाठी काही कृती दिलेल्या आहेत. या कृती पूर्ण करून इतर दोन विद्यार्थ्यांनाही तुम्ही चर्चासत्र कृती (Discussion Forum) मध्ये  प्रत्याभरण (Feedback) द्यावयाचा  आहे. सर्व कृती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ‘प्रमाणपत्र’  मिळणार आहे.  त्याचप्रमाणे तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी तुम्ही कृती संशोधक म्हणून विकसित होणार आहात आणि  शिक्षक म्हणून व्यवसायिक (Professional)  बनणार आहात.

 मी डॉक्टर संजीवनी राजेश महाले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक महाराष्ट्र राज्य, भारत या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक म्हणून 25 वर्षांपासून कार्यरत आहे त्याअगोदर मी शालेय शिक्षक म्हणून कार्य केलेले आहे.  माझा व्यवसायिक विकास घडवून आणण्यासाठी मी अनेक कृतीसंशोधन अहवाल यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. माझ्या मार्गदर्शनानुसार 75 विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कृती संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे या कृतीमुळे मी स्वतः आणि माझे विद्यार्थी स्वतःच्या क्षेत्रांमध्ये एक व्यवसायीक म्हणून विकसित झालेले आहोत

Its a three week course. Its require 10-12 hours study per week. From this course you get theoretical knowledge and how to conduct Action Research in your field. There is sharing of activity with the co-learner.  References are given as a link. We are expecting you to study the references for deeper understanding.  Activities are also given for each week. You has to completed the activities and giving feedback to two another co-learner about their work at Discussion Forum. When you completed all the activities you get a certificate and you become a Action researcher to solve your day to day problem and become a Teacher as a Professional.

 I am Dr. Sanjivani Rajesh Mahale Working as an Associate Professor at Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik, from last 25 Years. Before that I work as a teacher at school level. My self conducted various Action research project in my professional life.  More than 75 students conducted Action Research Project in their respective field. My self and my students developed as a professional in respective field. 

I am Mrs. Helen DeWaard. I work as a Learning Designer at the University of British Columbia, Vancouver, Canada and also as an instructor at the Faculty of Education at Lakehead University in Orillia, Ontario, Canada. I live in Ontario, but work, teach and learn using online, digital, and remote technologies. This is my second year as a mentor with OE4BW projects. You can learn more about me at https://hjdewaard.ca/ 

Last modified: Sunday, 31 May 2020, 8:42 PM