Module 3 - Action Research in Action

1. प्रस्तावना Introduction

प्रस्तावना

आपण या कोर्सच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये पुढील कृती केल्या आहेत.

1. कृतीसंशोधन विषय निश्चित केला. 

२. कृतीसंशोधन उद्दिष्टांचे लेखन केले. 

३.  कृती संशोधनाचा आराखडा तयार केला.

४.  कृतीसंशोधन विषयाला अनुसरून माहिती एकत्रीकरणाची साधनेही निश्चित करून   ती विकसित केली.

५. कृती कार्यक्रम राबविण्यासाठीचेही नियोजन केले.

या आठवड्यामध्ये  तुम्हाला तुम्ही विकसित केलेला कृतीकार्यक्रम राबवायचा आहे. आणि  विकसित केलेल्या विविध साधनांद्वारे माहिती एकत्रित करून त्या माहितीचे विश्लेषण करून त्याआधारे अहवाल लेखन करावयाचे आहे.

Introduction: 

You have completed the following activities of this course in the earlier two weeks.

1. Decided / fixed the problem for Action research   

2. Stated the objectives of action research  

3. Developed the action plan/framework for Action Research.

4 Decided and developed the tools for data collection

5 Planned the implementation of action plan

In this week you have to implement then action plan that you have developed, and write a   report after analyzing the information with the help of the tools you have developed.