Module One

1. पहिला आठवडा Introduction

पहिला आठवडा

तात्विक अधिष्ठान          

कृतीसंशोधन परिचय

कृतीसंशोधन हे इतर संशोधनापेक्षा वेगळे आहे. यात संशोधक केंद्रस्थानी असतो. तो स्वतःची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. गरजेनुसार इतरांचीही मदत घेतो. कृतींबाबत सतत विमर्षण करून कृतीत बदल करण्याची मुभा त्याला असते. थोडक्यात ही चक्रीय प्रक्रिया आहे. परंतु त्यासाठी त्याला स्वतःचे प्रश्न निश्चित करावे लागतात. या प्रश्नांच्या आधारे तो कृती संशोधनासाठी समस्या निश्चित करतो. वरील सर्व मुद्यांबाबतची माहिती आपण पहिल्या आठवड्यात जाणून घेणार आहोत.

Action Research: Introduction

Action research is different from other research. Here the researcher is at the center. The researcher tries to solve a real-life problem. He/she seeks the help of others as needed. The researcher is allowed to change the research actions by constantly discussing them. In short it is a cyclical process. But for that, the researcher should decide on a personally relevant question. Based on the question, the researcher determines the problem for action research. We will learn about all the above points in the first week.

Review the information on this site to gain a picture of the elements in action research: https://www.web.ca/~robrien/papers/arfinal.html