EBook - Week 03

1. अध्ययन उद्दिष्ट्ये

१.       श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या मौखिक पद्धतीची माहिती तसेच त्याचे फायदे तोटे सांगता येतील

Explain the method of total Communication from various methods of communication available for CWHI and its benefits and limitations of this method

२.       श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण संपर्क पद्धतीची माहिती तसेच त्याचे फायदे तोटे सांगता येतील

Explain the method of Educational bilingualism from various methods of communication available for CWHI and its benefits and limitations of this method

३.       श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक द्विभाषिकत्व या पद्धतीची माहिती तसेच फायदे तोटे सांगता येतील

Explain the difference between various communication options available for CWHI

श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या संप्रेषण पर्यायांची तुलना सांगू शकतील