EBook - Week 02

1. अध्ययन उद्दिष्ट्ये

१. श्रवणबाधित विद्यार्थ्यांना भाषा अध्यापन करताना विविध तंत्रांच्या वापराचे महत्व सांगू शकाल. 

२.  दैनंदिन वेळापत्रकातीलभाषा अध्यापनाची तंत्रांची नावे सांगू शकाल.

३.  भाषा अध्यापन तंत्रापैकी बातमी, संभाषण, मार्गदर्शित व्यवसाय, चित्रवर्णन या तंत्रांबद्दल माहिती सांगून त्याचा विद्यार्थ्यांच्या भाषेच्या गरजेनुसार उपयोग करू शकाल.

४. भाषा अध्यापन तंत्रापैकी गोष्ट या तंत्राची सविस्तर माहिती गोष्टीचे प्रकार स्पष्ट करू शकाल.

५. भाषा अध्यापन तंत्रापैकीश्रावणबाधित विद्यार्थ्यांच्या दृष्टीने क्षेत्रभेटीचे महत्व सांगून त्याचा वर्गाध्यापनात भाषा वाढीसाठी उपयोग करू शकाल.