EBook - Week 01

1. अध्ययन उद्दिष्टे

 या पुस्तकाचा अभ्यास केल्यानानंतर आपण 

१. श्रवणबाधित विद्यार्थ्यांना भाषा अध्यापनाची तत्वे आणि  विविध पद्धतींची माहिती सांगू शकतील

२.  श्रवणबाधित विद्यार्थ्यांना भाषा अध्यापन करताना कोणती तत्वे लक्षात घ्यावयाची याची माहिती सांगू शकतील

३. भाषा अध्यापनाची नैसर्गिक पद्धत म्हणजे काय हे सांगून त्याचा वर्गात उपयोग करू शकतील

४. भाषा अध्यापनाची रचनात्मक म्हणजे काय हे सांगून त्याचा वर्गात उपयोग करू शकतील

५. भाषा अध्यापनाची मिश्र पद्धत म्हणजे काय हे सांगून त्याचा वर्गात उपयोग करू शकतील